अर्जन्ट प्रमाणपत्र हवे आहे? त्वरित भेटून जातिल

Stay connected

नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र

नॉन-क्रिमी लेयरला फक्त ओबीसी (इतर मागासवर्गीय) म्हटले जाते. OBC समाजातील लोकांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीच्या आधारावर क्रीमी लेयर किंवा नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र जारी केले जाते. उत्पन्नाव्यतिरिक्त, सरकारी नोकरांना नॉन-क्रिमी लेयर अंतर्गत येण्यासाठी काही विशिष्ट निकषांचा विचार केला जातो.

Eligibility

अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.

Documents Required

  • वडिलांचे आधार कार्ड
  • वडिलांचे मतदान कार्ड
  • वडिलांचे रेशन कार्ड
  • वडिलांची टीसी/प्रवेश निर्गम
  • वडिलांचे १ वर्षाचे तहसील उत्पन्न प्रमाणपत्र
  • ​वडील नौकरी करत असतील तर त्यांचे मागील १ वर्षाचे पगार पत्रक किंवा फॉर्म नं १६
  • लाभार्थी आधार कार्ड, मतदान कार्ड, टीसी
  • लाभार्थी - फोटो
  • वडील निरक्षर असल्यास सख्या भावाचे/बहिणीचे प्रवेश निर्गम/टीसी व आधार

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी

certificate-sample
whatsapp-logo